Monday, June 2, 2008

Prem Hey Kharach Kay Aste

Prem Hey Kharach Kay Aste...


प्रेम हे खरच काय असत ह्र्दयात
शिरन्याच ते एक् फाटक असत
पण आईचच ते खर
बाकीच्यान्च ते एक् नाटक असत.
चालु तासाला मागच्या बाकावर Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्याआधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............
'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तरदोन ओठांमध्ये स्पर्श होतो
डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला...

No comments: